पत्ता : विद्यामंदिर हायस्कूलच्या पूर्वेस, वा , शाहूनगर, इस्लामपूर , जि. सांगली (महाराष्ट्र) , ४१५४०९ (०२३४२-२२११२४)
मोबाइलला : ८२७५० ०७०३६
कवी कृषी, अभियंता, असून सध्या विद्यापीठ अनुदान आयोग्याच्या ज्युनियर रिसर्च फेलो (UGC - JRF ) म्हणून जम्मू केन्द्रीय विश्वविद्यालय जम्मू आणि काश्मीर येथे लोकनीती व लोकप्रकाशन विभागात पी एच डी (phd ) करीत आहे.
त्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात बी, टेक ( B Tech ) हि पदवी संपादित केली असून , लोकप्रकाशन या विषयात पद्युत्तर पदवी (M A ) घेतली आहे आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय पत्रित चाचणी (UGC -NET ) उत्तीर्ण झाला आहे. तसेच वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन या विषयात पदविका (DMCJ ) व मानवाधिकार या विषयामध्ये
पदव्युत्तर पदविका (PGDHR ) धारण केली आहे.