शशांक दत्तात्रय कुलकर्णी हे कृषी अभियंता, असून सध्या विद्यापीठ अनुदान आयोग्याच्या ज्युनियर रिसर्च फेलो (UGC - JRF ) म्हणून जम्मू केन्द्रीय विद्यापीठ जम्मू आणि काश्मीर येथे लोकनीती व लोकप्रकाशन विभागात पी एच डी (PhD ) करीत आहे .
त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात बी, टेक ( B Tech ) हि पदवी संपादित केली असून , लोकप्रकाशन या विषयात पद्युत्तर पदवी (M A ) घेतली आहे आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय पत्रित चाचणी (UGC -NET ) उत्तीर्ण झाला आहे. त्यांनी वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन या विषयात पदविका (दमसाज, ADH ,DUNSIU ) व मानवाधिकार या विषयामध्ये पदव्युत्तर पदविका (PGDHR ) धारण केली आहे. त्यांना नाद अंतरिचा हा काव्यसंग्रह नुकताच प्रकशित झाला आहे